संगणकावर Chrome Remote Desktop सेटअप करा आणि तुमचा संगणक जगात कुठूनही एॅक्सेस करा.
रिमोट डेस्कटॉप म्हणजे दूरवरील संगणकाचा डेस्कटॉप नेटवर्क द्वारे वापरकर्त्याला त्याच्या संगणकावर उपलब्ध होणे.
Chrome Remote Desktop हे सॉफ्टवेअर टूल गूगल कंपनीने डेव्हलोप केले असून मोफत उपलब्ध आहे.
या टूल मुळे दूरस्थ संगणकाचा डेस्कटॉप गुगल वेब ब्राउजर द्वारे वापरकर्त्याला कीबोर्ड आणि माउस द्वारे वापरण्यास उपलब्ध होतो. एॅक्सेस झालेला डेस्कटॉप दोन्ही संगणकावरील युजर शेअर करू शकतात.
यासाठी दोन्ही संगणकावर गुगल वेब ब्राउजर आणि इंटरनेट कनेक्शन सुरु स्थितीत असणे आवशयक आहे. दोन्ही संगणकांवर Chrome Remote Desktop स्थापित असणे आवश्यक आहे.

No comments:
Post a Comment